एक्स्प्लोर
Nita Mukesh Ambani Cultural Center : प्रियंका चोप्रा ते सलमान खान; 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी; पाहा फोटो...
Nita Mukesh Ambani Cultural Center : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Nita Mukesh Ambani Cultural Center
1/10

करीना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूरचे 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/10

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा तिच्या पतीसह अर्थात निक जोनाससह 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्धाटन सोहळ्याला पोहोचली होती.
Published at : 01 Apr 2023 01:28 PM (IST)
आणखी पाहा























