एक्स्प्लोर
PHOTO: फोटोशूटसाठी बोल्ड झाली नर्गिस फाखरी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
(photo:nargisfakhri/ig)
1/6

2011 साली रॉकस्टार या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी नर्गिस फाखरी नेहमीच चर्चेत असते.(photo:nargisfakhri/ig)
2/6

नर्गिसने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लक्ष वेधून घेतले आहे. आज त्यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत.(photo:nargisfakhri/ig)
Published at : 13 Jun 2022 11:49 AM (IST)
आणखी पाहा























