एक्स्प्लोर
सनईचे घुमले सूर दारी..! प्रसिद्ध मराठी कलाकार अडकले 'लग्नाच्या बेडीत'; शाही विवाहसोहळ्याचे पाहा सुंदर फोटो
Vithu Mauli Fame Sakshi Mahajan and Atharva Karve: विठू माऊली फेम साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे विवाहबंधनात अडकले.
Sakshi Mahajan and Atharva Karve Get Married After 7 Years
1/8

Sakshi Mahajan and Atharva Karve Get Married After 7 Years: मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विठू माऊली या मालिकेत पती पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मराठी सेलिब्रिटींनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
2/8

अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे.
Published at : 06 Feb 2026 03:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























