एक्स्प्लोर
Salman Khan : मुंबई पोलीस सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेणार
Salman Khan : एबीपी माझाने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत दाखवल्यानंतर मुंबई पोलीस सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.
Salman Khan
1/10

एबीपी माझाने लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत दाखवल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2/10

आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 15 Mar 2023 02:44 PM (IST)
आणखी पाहा























