एक्स्प्लोर
Spruha Joshi : स्पृहा जोशीचा भन्नाट लुक; जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
spruha
1/6

अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
2/6

एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. (photo:spruhavarad/ig)
Published at : 04 Jan 2022 10:54 AM (IST)
आणखी पाहा























