एक्स्प्लोर
In Pics: धुळ्यातील छोट्याशा खेडेगावातून मुंबईत येत या पोरीनं आकाश घेतलंय कवेत; मालिकांमधून पोहोचली घराघरात
In Pics: धुळ्यातील छोट्याशा खेडेगावातून मुंबईत येत सोनालीनं आकाश घेतलंय कवेत; मालिकांमधून पोहोचली घराघरात
Marathi Actress sonali salunke
1/10
![धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
2/10
![अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अभिनय क्षेत्रात धुळ्याच्या मराठमोळ्या सोनाली साळुंकेनं उतुंग भरारी घेतली आहे.
3/10
![धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
धुळे जिल्ह्यातील अगदी छोटसं खेडेगाव मुकटी इथे जन्मलेल्या सोनालीने मुंबईपर्यंतचा पल्ला गाठलाय आणि आपल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनंही जिंकलीत.
4/10
![महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
महाविद्यालयात असतानाच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. यूथ फेस्टिवल , पुरुषोत्तम करंडक , जिभाऊ करंडक अशा स्पर्धा मधून तिने अभिनयाची सुरुवात केली.
5/10
![पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पण तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता, शिक्षणासोबतच तिने आपली अभिनयाची आवडही जोपासली.
6/10
![जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जयहिंद कॉलेजमधून तिने एमएससी पूर्ण केले आणि आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली.
7/10
![गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गावाकडची असल्यामुळे कायम तिला तिच्या भाषेवरून चिडवलं जायचं पण तिने हार न मानता पुढील दिशेने वाटचाल केली.
8/10
![आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज ती फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे.
9/10
![तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे. त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिनं सोनी टीव्हीवर क्राईम पेट्रोलमध्ये सब इन्स्पेक्टरची भूमिका दमदारपणे साकारली आहे. त्यासोबतच तिने पंड्या स्टोअर, विघ्नहर्ता गणेशा, ग्यारह दिन सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय
10/10
![आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता ती रंग माझा वेगळा या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Published at : 04 Dec 2022 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)