एक्स्प्लोर
Malaika Arora: मलायकाच्या सिजलिंग अदा; पाहा अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य
मलायका अरोरा हिने तिच्या दमदार अभिनयाने जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही ही अभिनेत्री खूप फिट आणि बोल्ड आहे.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
1/10

मलायका अरोरा ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असतात.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
2/10

मलायकाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांचे मन जिंकते. पार्टी असो किंवा इव्हेंट, प्रत्येक फंक्शनसाठी मलायका असे आउटफिट निवडते, जे तिला आणखी सुंदर बनवतात.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
Published at : 27 Sep 2022 05:32 PM (IST)
आणखी पाहा























