एक्स्प्लोर
Malaika Arora Hot Look : फिटनेस क्विन मलायकाचा खास लुक; फोटोवरून नजर हटणार नाही!
मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
![मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/42078263376e75f48b6744bc4c92afaf1709208269516289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(pc: malaikaaroraofficial/instagram )
1/9
![मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/bec44a4affdc527cb8d173a83ffdbdea69818.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )
2/9
!['छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/407a0d2ed63f9206147136249a85c951fe6ce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (pc: malaikaaroraofficial/instagram )
3/9
![मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/068ffe779ad835c9794b9be213411ac7016e6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
4/9
![मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/100bac956e831287fc4e65830e51f32f38965.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
5/9
![मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. (pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/ac8cfb9fbf277a99e88255ff744520f95b28d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. (pc: malaikaaroraofficial/instagram )
6/9
![अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चात असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/d6764617b7505042387455634bf2bdf88c7b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चात असते.(pc: malaikaaroraofficial/instagram )
7/9
![मलायकाला अनेक वेळा तिच्या फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. (pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/c09e850fa9d3b1d485f168cf4463a51520c36.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाला अनेक वेळा तिच्या फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. (pc: malaikaaroraofficial/instagram )
8/9
![मलायकाचा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे ज्यात तिने बोडायकॉन ड्रेस परिधान केला आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/20e4ec366cb3d244911c4d1ad6fa87b14bbf3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाचा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे ज्यात तिने बोडायकॉन ड्रेस परिधान केला आहे. (pc: malaikaaroraofficial/instagram )
9/9
![सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.(pc: malaikaaroraofficial/instagram )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/4850e565d1fcb29ac1b7c1591a00f62ba2c74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.(pc: malaikaaroraofficial/instagram )
Published at : 29 Feb 2024 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)