एक्स्प्लोर
शोले, तेरे नाम ते एक था टायगर! स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेले 'हे' दमदार चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
15 ऑगस्ट या दिवशी बॉलिवुडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यापैकी काही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती.
15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेले चित्रपट.
1/5

अभिनेता सलमान खानचा 'एक था टायगर' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. एक था टायगर या चित्रपटाने तेव्हा 198.78 कोटी रुपयांची कमाई केली होती.
2/5

अभिनेता रणबीर कपूर याचा 'बचना ए हसीनो' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2008 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तेव्हा 36.57 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Published at : 15 Aug 2024 12:34 PM (IST)
आणखी पाहा























