एक्स्प्लोर
Deep Sidhu : ‘तुझ्या जाण्याने मी कोलमडून गेलेय’, दीप सिद्धूच्या मैत्रिणीची भावूक पोस्ट
Deep Sidhu,Reena Rai
1/6

पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धू याचा 15 फेब्रुवारी रोजी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातावेळी दीपची मैत्रीण रीना रायही त्याच्यासोबत होती.
2/6

या अपघातात दीपने आपला जीव गमावला. मात्र, रीना यातून थोडक्यात बचावली. हरियाणातील सोनीपतमधील खारखोडाजवळ KMP एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला.
Published at : 17 Feb 2022 03:20 PM (IST)
आणखी पाहा























