एक्स्प्लोर
lakhat ek aamcha dada : तुळजाच्या मेहंदीवर सूर्याच्या प्रेमाचे रंग !
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे.
!['लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/ef57309edb11dc0bb322bcc25acb83eb1724925245958358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
lakhat ek aamcha dada
1/8
![‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/4c24189dc3c1073646e46effcf3824a6c84af.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे.
2/8
!['लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे, ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/caf983dcc3e42f363e449fef9a53c1917ef12.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे, ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे.
3/8
![लग्नचा मांडव घातला जातोय, पण तुळजाला हे लग्न करायचं नाहीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/9d1ee295a914c7cad01fbce6dd2607870cbf7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नचा मांडव घातला जातोय, पण तुळजाला हे लग्न करायचं नाहीये.
4/8
![सुर्या तिचं आणि सिद्धार्थचं बोलणं करून देतो आणि पुन्हा एकदा तुळजाला वचन देतो की तुझं लग्न मी सिद्धार्थ सोबतच लावून देईन. हे सगळं भाग्यश्री हे ऐकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/00f219e52b20286d4cacda568856166d39ea8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुर्या तिचं आणि सिद्धार्थचं बोलणं करून देतो आणि पुन्हा एकदा तुळजाला वचन देतो की तुझं लग्न मी सिद्धार्थ सोबतच लावून देईन. हे सगळं भाग्यश्री हे ऐकते.
5/8
![भाग्यश्री हे तेजू, धनु आणि राजु ला सांगण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे तुळजाचा मेहंदी समारंभ सुरु आहे. सगळं वऱ्हाड रिसॉर्टवर जाण्यासाठी निघत जिथे तुळजा आणि सत्यजितचा लग्न समारंभ पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/9eef52b98024a66185834afc5af5f070be7bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाग्यश्री हे तेजू, धनु आणि राजु ला सांगण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे तुळजाचा मेहंदी समारंभ सुरु आहे. सगळं वऱ्हाड रिसॉर्टवर जाण्यासाठी निघत जिथे तुळजा आणि सत्यजितचा लग्न समारंभ पार पडणार आहे.
6/8
![गावातून चक्क दोन बस भरून व्हराडी निघतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/1d7995b04a005d15223dee5f1c6a01c27d1b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गावातून चक्क दोन बस भरून व्हराडी निघतात.
7/8
![सूर्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल का ? काय होईल तुळजाच्या लग्न मंडपात ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/5b877517591015d2f641ddadc6e04e55acaf9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूर्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल का ? काय होईल तुळजाच्या लग्न मंडपात ?
8/8
!['लाखात एक आमचा दादा' लग्न विशेष भाग 6 सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री 8:30 वा. आणि तुळजाचा मेहेंदी सोहोळा आज आणि 30 ऑगस्ट रात्री 8.30 वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/4a5228c674ce2e6e01fa4fde2c25035b3bd69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'लाखात एक आमचा दादा' लग्न विशेष भाग 6 सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री 8:30 वा. आणि तुळजाचा मेहेंदी सोहोळा आज आणि 30 ऑगस्ट रात्री 8.30 वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
Published at : 29 Aug 2024 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)