एक्स्प्लोर
Happy Birthday Huma Qureshi: जाणून घ्या बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीबद्दलच्या 'या' खास गोष्टी!
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
2/6

हुमाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे.(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
3/6

गँग्स ऑफ वासेपूरमध्ये माफिया पत्नीची भूमिका साकारल्यानंतर हुमा कुरेशी एक प्रसिद्ध चेहरा बनली, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळाली. (फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
4/6

बॉलीवूड अभिनेत्री हुमा आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
5/6

काही काळापूर्वी हुमाने तिच्या आगामी 'तरला' चित्रपटाची घोषणा केली आहे.(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
6/6

हुमाच्या वर्क फ्रंटवर नजर टाकली तर ती नेटफ्लिक्सच्या पुढील चित्रपट 'मोनिका, ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य : iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jul 2022 04:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
पुणे






















