एक्स्प्लोर
Birth Anniversary Laxmikant Berde : विनोदाचा बादशाह... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा!
(Photo:@swanandiberde/IG)
1/7

अनेक दशके अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच 'लक्ष्या' (Photo:@swanandiberde/IG)
2/7

अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी रत्नागिरी येथे झाला. (Photo:@swanandiberde/IG)
3/7

गणेशोत्सवातील कार्यक्रमातून अभिनयाची सुरुवात त्यांनी केली, शाळा कॉलेज मधून त्यांनी नाटकात वेगवेगळ्या भूमिका ही स्वीकारल्या! (Photo:@swanandiberde/IG)
4/7

"टूर टूर" या नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली (Photo:@swanandiberde/IG)
5/7

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी खूप लोकप्रिय होती, त्यांनी "दे दणादण" या चित्रपटामधून लक्ष्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी दिली.
6/7

मराठी आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या, कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली.
7/7

विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवणीनं नकळत डोळ्याच्या कडा पाणावून गेल्याशिवाय राहत नाहीत.
Published at : 26 Oct 2021 12:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















