एक्स्प्लोर
Kiara Advani: कियारा अडवाणी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये पदार्पण करणार, रेड कार्पेटवर करणार भारताचे प्रतिनिधित्व!
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये रेड कार्पेटवर दिसणार आहे.
कियारा अडवाणी
1/10

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कान् स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये रेड कार्पेटवर तिची जादू दाखवणार आहे.
2/10

अभिनेत्री कियारा अडवाणी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Published at : 15 May 2024 02:32 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















