एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिस सहभागी होणार Cannes Film Festival मध्ये, चाहते उत्सुक!
जॅकलीन फर्नांडिस कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित आहे. ही अभिनेत्री जागतिक स्तरावर दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
![जॅकलीन फर्नांडिस कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित आहे. ही अभिनेत्री जागतिक स्तरावर दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/54f479be210bed289103c5c657c683b61715860053330289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलीन फर्नांडिस
1/10
![प्रतिष्ठित कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक वेळा दिसलेल्या जॅकलीनने आपल्या लुक्सने सर्वांना वेड लावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/bb2f5d0340e65ec5ef217752ccabfd9809522.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रतिष्ठित कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक वेळा दिसलेल्या जॅकलीनने आपल्या लुक्सने सर्वांना वेड लावले आहे.
2/10
![या वर्षी, तिची उपस्थिती नवीन उंची गाठेल कारण तिने ग्लॅमर आणि लक्झरी यांचे मिश्रण असलेल्या एका ब्रँडशी हातमिळवणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/0d5fc3dc306bb8cd3385046eac1c5f0744e34.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वर्षी, तिची उपस्थिती नवीन उंची गाठेल कारण तिने ग्लॅमर आणि लक्झरी यांचे मिश्रण असलेल्या एका ब्रँडशी हातमिळवणी केली आहे.
3/10
![या कार्यक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त करताना जॅकलीन म्हणाली, “पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. यावेळी मी BMW च्या सहकार्याने काम करत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/5d1bf7f205a881c85f06adaefce1744dfa305.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त करताना जॅकलीन म्हणाली, “पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. यावेळी मी BMW च्या सहकार्याने काम करत आहे
4/10
![77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीला, जॅकलीन रेड कार्पेटवर आल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावर असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/a4b082b356804a0d619fb3d92ee444437a966.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीला, जॅकलीन रेड कार्पेटवर आल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावर असतील.
5/10
![अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/06106c4fccfc10fc1d2b57d1dbd11647d97d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
6/10
![जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/370afa03e4bb34ec67aefdb99861f2873ee6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/10
![सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/ac33ef07ca0bd999227d1c51e62369f205393.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
8/10
![याशिवाय यावर्षी जॅकलीन अनेक रोमांचक प्रोजेक्ट्समध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/1beacd24421ad72d1381234821554136abcc9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय यावर्षी जॅकलीन अनेक रोमांचक प्रोजेक्ट्समध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे.
9/10
![जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा अभिनेत्रीला पाहिले जाते तेव्हा ती एका खास स्टाईलमध्ये दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/a3558ab582dc43dc10c3a32a3d686fb6af97e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा अभिनेत्रीला पाहिले जाते तेव्हा ती एका खास स्टाईलमध्ये दिसते.
10/10
![इन्स्टाग्रामवर 70 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. यामुळेच जॅकलिनची प्रत्येक पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होते.(photo:jacquelienefernandez/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/908bf11b15463547c440cdddc488921a2b935.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामवर 70 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. यामुळेच जॅकलिनची प्रत्येक पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होते.(photo:jacquelienefernandez/ig)
Published at : 16 May 2024 05:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)