एक्स्प्लोर
Jackie Shroff : 'राम लखन' ते 'रंगीला'; 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा जॅकी श्रॉफ!
Jackie Shroff : जॅकी श्रॉफने आजवर 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
Jackie Shroff
1/10

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आज वाढदिवस आहे.
2/10

'बॉलिवूडचा भिडू' अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Published at : 01 Feb 2023 09:06 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















