एक्स्प्लोर
International Yoga Day 2024: मलायका, शिल्पा ते आलिया; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आहेत फिटनेस फ्रिक
International Yoga Day 2024: आज संपूर्ण जगभरात योगा डे साजरा केला जातोय. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री देखील योगा फॉलो करतात.
International Yoga Day 2024
1/9

वयाची 50 गाठली असली तरीही अभिनेत्री मलायकाच्या फिटनेसमुळे ती आजही तरुणींसारखीच दिसते. तिच्याही या फिटनेसचं रहस्य हे योगा असल्याचंही ती नेहमी सांगते.
2/9

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा देखील तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिट लाईफस्टाईलचं मुख्य कारण योगा असल्याचं ती नेहमी सांगते.
Published at : 21 Jun 2024 12:43 PM (IST)
आणखी पाहा























