एक्स्प्लोर
PHOTO: बॅकलेस ड्रेसमध्ये हिना खानच्या सिझलिंग लूकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा फोटो!
(photo:realhinakhan/ig)
1/7

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(photo:realhinakhan/ig)
2/7

आजही बहुतेक लोक तिला 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या अक्षराच्या नावानेच ओळखतात. सध्या हिना काही काळापासून टीव्ही शोपासून दूर आहे, असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:realhinakhan/ig)
Published at : 27 Jun 2022 12:05 PM (IST)
आणखी पाहा























