एक्स्प्लोर
'ये लाल इश्क...' पाहा हिनाचा घायाळ करणारा अवतार!
हिना खान जेव्हा जेव्हा साडी नेसून कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती काही मिनिटांतच ती चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवते.
(pc: hina khan instagram )
1/10

हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे
2/10

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून हिना खानने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
Published at : 24 Apr 2024 03:53 PM (IST)
आणखी पाहा























