रेड कार्पेटवर पोहोचून तिने देशाची शान उंचावली आहे. दररोज अभिनेत्री आपल्या बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. (photo: /realhinakhan/ig)
3/8
आता तिने आणखी एक कान्स लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(photo: /realhinakhan/ig)
4/8
यामध्ये हिनाने क्रीम कलरचा स्कर्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट घातलेली दिसत आहे. (photo: /realhinakhan/ig)
5/8
यासोबत हिनाने स्टायलिश पांढरा कोट घातला आहे. हिनाने तिचा रॉयल लुक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केलाय.(photo: /realhinakhan/ig)
6/8
आता चाहत्यांमध्येही या लूकची जोरदार चर्चा आहे. हिनानेही तिचा लुक फ्लॉंट करताना एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत.(photo: /realhinakhan/ig)
7/8
या फोटोन काही मिनिटांतच हजारो लाईक्स आले आहेत. (photo: /realhinakhan/ig)
8/8
विशेष म्हणजे हिना खान सध्या तिच्या आगामी हिंदी-इंग्रजी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यासाठीच ती कान्सला पोहोचली आहे.(photo: /realhinakhan/ig)