एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bipasha Baby Shower : 'कुणी तरी येणार... येणार गं'! अभिनेत्री बिपाशा बासूच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिले का?
Bipasha Basu Baby Shower : बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
![Bipasha Basu Baby Shower : बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/d059580f4c88cfe57674f78a98c1d84b166274585669289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bipasha Basu
1/9
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांनी नुकतीच चाहत्यांना गूड-न्यूज दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/9f9e9f47e48f06656be9ac57adcd86ded764e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांनी नुकतीच चाहत्यांना गूड-न्यूज दिली.
2/9
![बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/5f458e5b2c64f6bcbade7294515fe1c907633.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
3/9
![बिपाशाने बेबी शॉवरचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/b43d20e7cae4377fb23b73fbea7b9840822d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाने बेबी शॉवरचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले
4/9
![बिपाशाच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/6fdd38c0e37354ac3300fdb2c9aed31025485.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.
5/9
![बिपाशाने आपल्या डोहाळ जेवणासाठी साडी नेसली. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/df7a7142f86915726cf2884ee0d72cc79eccf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाने आपल्या डोहाळ जेवणासाठी साडी नेसली. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे
6/9
![बिपाशानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन ही गूड-न्यूज चाहत्यांना दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/b22728986ed9b01346ff3f80d79fbdb6b69f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन ही गूड-न्यूज चाहत्यांना दिली.
7/9
![या पोस्टमध्ये बिपाशानं करणसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/1994e7e17eff0c05fa4902b28d218a87e3b68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोस्टमध्ये बिपाशानं करणसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे
8/9
![बिपाशाच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/63eec9e175f4e78a87bd703713d7f89fba181.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिपाशाच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
9/9
![लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/6c4493a9cfe74ebefa62fdca4f5b381bffe26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत.
Published at : 09 Sep 2022 11:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)