एक्स्प्लोर
In Pics | करीना कपूर आणि सैफ अली खानचे आलिशान घर पाहिले का?
Saif Ali Khan -Taimur Ali Khan
1/5

सैफ अली खान आणि बेगम करीना कपूर खान हे बॉलीवूडमधील सर्वात पॉवरफुल कपल आहे. मुंबईमध्ये देखील यांचे आलिशान घर आहे.
2/5

सैफ आणि करीना कपूरच्या घरी एक मोठी लायब्ररी आहे. ज्यामध्ये सर्व प्रकराची पुस्तके आहे. सैफ अली खानला वाचनाची आवड आहे.
Published at : 25 Sep 2021 10:58 PM (IST)
आणखी पाहा






















