एक्स्प्लोर
Shraddha Arya: 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या झाली जुळ्या मुलांची आई; पाहा फोटो!
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्या जुळ्या मुलांची आई झाली आहे.
'कुंडली भाग्य'
1/9

'कुंडली भाग्य' फेम टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य आणि पती राहुल नागल जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.
2/9

ही आनंदाची बातमी खुद्द श्रद्धाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Published at : 04 Dec 2024 03:15 PM (IST)
आणखी पाहा























