एक्स्प्लोर

Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याबाबतचं पत्र राजभवनात देण्यात आलं आहे. शिवसेनेचा शिष्टमंडळ काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलं त्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील माहिती दिली आहे.  राजभवनावरती पत्र देऊन बाहेर आल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, आज साडेपाच वाजता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. आम्ही शिवसेनेच्यावतीने सर्व आमदारांनी, माजी मंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती केलेली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदी गेले पाहिजे, त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात काम करण्यासाठी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सरकारमध्ये असले पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका होती आणि मला सांगताना आनंद होत आहे, शिवसेनेचे सर्व आमदार आणि नेते महायुतीचे सर्व नेते, आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केलेली होती. या सर्वांच्या विनंतीला आणि इच्छेला मान देऊन उपमुख्यमंत्री पद घेण्याचं एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठीच्या शिफारसीचे पत्र घेऊन  राजभवन येथील सचिव आहेत प्रवीण दराडे यांच्याकडे दिलेलं आहे. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन, आम्ही इच्छा व्यक्त केली होती त्याचे मान राखून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं मान्य केलं आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
Hindu Religion: देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात 'या' देवांच्या मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नये? कोणत्या देवांच्या मूर्ती ठेवाव्यात? धार्मिक मान्यता सांगते...
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget