एक्स्प्लोर
Top 8 thriller and Suspense watch on OTT: आवर्जून पाहावे असे सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर सिनेमे! पाहा यादी!
वेगळा आशयांनीयुक्त असे चित्रपट जे पाहण्याजोगे असून त्याला मोठ्याप्रमान्त पसंती मिळत आहे.
Top 8 thriller and Suspense watch on OTT
1/8

अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका साकारनारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची ' दहाड' चित्रपट प्राइम व्हिडिओ वर आजही पाहायला मिळतो. झोया अख्तर ने दिग्दर्शित केलेला ही वेब सिरीज 7.4 स्टारस् आहेत.
2/8

राधिका आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रीचा ' घोल' नावाची वेब सिरीज अतिशय वेगळी असून त्यामध्ये राधिका एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळते. ही वेब सिरीज 2018 साली प्रदर्शित करण्यात आली होती. या वेब सिरीज ला आजही मिठी पसंती मिळत आहे.
Published at : 05 Aug 2024 03:54 PM (IST)
आणखी पाहा























