एक्स्प्लोर
Naseeruddin Shah Birthday: 16 वर्ष मोठ्या विवाहितेवर प्रेम, कुटुंबाशी भांडून नसीरुद्दीन यांनी केलं होतं लग्न
1/8

आज नसीरुद्दीन शाह 70 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 20 जुलै 1950 ला झाला.
2/8

नसीरुद्दीन मनारा यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. मनारा विवाहित होत्या आणि एका मुलाची आईदेखील. नंतर त्यांनी नसीरुद्दीन यांच्याशी लग्न केलं, त्यांना एक मुलगीही झाली. तिचं नाव हीबा शाह आहे.
Published at :
आणखी पाहा























