एक्स्प्लोर
Disha Patani : दिशा पाटनी एका सिनेमासाठी किती मानधन घेते? जाणून घ्या...
Disha Patani : 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
![Disha Patani : 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/001a64ffb356634b212c649d164affc81686641610975254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Disha Patani
1/10
![दिशा पाटनी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/12bba5cb961cd95dbd661797e4a0e4a44e974.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा पाटनी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
!['एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/cd4a7cd7a275e12b5a5169af419ca05928614.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
3/10
![दिशा पाटनी वर्षाला 12 कोटी रुपये कमावते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/fe2399cc4b3e6f13decadaaccafea76b8f614.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा पाटनी वर्षाला 12 कोटी रुपये कमावते.
4/10
![दिशाची एकूण संपत्ती 74 कोटींच्या आसपास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/26b0ee86af9963e19b77c946b1337117a0c5f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशाची एकूण संपत्ती 74 कोटींच्या आसपास आहे.
5/10
![दिशा एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपये आणि एका जाहिरातीसाठी 1 कोटी मानधन घेते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/b120af5ee0622ce45c60cd5664e2c2c031ab7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपये आणि एका जाहिरातीसाठी 1 कोटी मानधन घेते.
6/10
![दिशाचं मुंबईत एक आलिशान घरदेखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/de02c4d6c33554ee2bd66991bbcd064c898a5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशाचं मुंबईत एक आलिशान घरदेखील आहे.
7/10
![दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिने कधी ठरवलं नव्हतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/a07da16f12971c7691b7bae96da9d68fe33b0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिने कधी ठरवलं नव्हतं.
8/10
![दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणी ठरवलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/2e7d322e2f0f3a725e0d050aaeb93f340cf0f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणी ठरवलं होतं.
9/10
!['लोफर' या सिनेमानंतर दिशा पटानी रातोरात स्टार झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/4f307b9d337a875955945f4ebef10762e3785.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'लोफर' या सिनेमानंतर दिशा पटानी रातोरात स्टार झाली.
10/10
![दिशाचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/9aae0c9935fd73f87f7da5d634dc6baec3d66.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशाचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 13 Jun 2023 01:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)