एक्स्प्लोर
PHOTO: कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहचा ग्लॅमरस अवतार!
(Photo:artisingh5/ig)
1/6

टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.(Photo:artisingh5/ig)
2/6

जरी आरती काही काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही तरी ती कायम चर्चेत असते.(Photo:artisingh5/ig)
3/6

आरती टीव्हीच्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.(Photo:artisingh5/ig)
4/6

अभिनेत्री जवळपास दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(Photo:artisingh5/ig)
5/6

अलीकडेच, आरतीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिने ऍनिमल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.(Photo:artisingh5/ig)
6/6

आरतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसली होती. 'वारीस', 'बधो बहू', 'उत्तरन', 'संतोषी माँ' यांसारख्या हिट मालिकांमध्ये ती दिसली आहे.(Photo:artisingh5/ig)
Published at : 15 Jul 2022 04:26 PM (IST)
आणखी पाहा























