एक्स्प्लोर

Gautami Patil new song: दिलाचं पाखरु, गौतमी पाटीलच्या नवं गाणं

Gautami Patil new song : "दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.

Gautami Patil new song :

Gautami Patil

1/11
गौतमी पाटील (Gautami Patil)  ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते.  गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो.(Photo Credit :Gautami Patil Facebook)

2/11
सध्या गौतमी ही तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. गौतमीचं
सध्या गौतमी ही तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. गौतमीचं "दिलाचं पाखरू" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)
3/11
"दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)
4/11
गौतमी पाटीलचं
गौतमी पाटीलचं "दिलाचं पाखरू" हे गाणं धुरंधर, निधी हेगडे, स्वराज थिटे यांनी गायले आहे. (Photo Credit :Gautami Patil Facebook)
5/11
या गाण्याचा गीतकार धुरंधर हा आहे.तर त्यानेच या गाण्याची संगीत रचना केली आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)

6/11
"दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमी ही घोडेस्वारी देखील करताना दिसत आहे.तसेच "दिलाचं पाखरू" या गाण्याचा व्हिडीओ गौतमीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Credit :Gautami Patil Facebook)
7/11
धुरंधर या यूट्यूब चॅनलवर
धुरंधर या यूट्यूब चॅनलवर "दिलाचं पाखरू" हे संपूर्ण गाणं शेअर करण्यात आलं आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)
8/11
"दिलाचं पाखरू" गाण्याला आतापर्यंत 66,761 व्ह्यूज मिळाले असून 5.6K एवढे लाईक्स या गाण्याला मिळाले आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)
9/11
"खूपच छान गाणं आहे" अशी कमेंट करुन एका नेटकऱ्यानं गौतमीच्या या गाण्याचं कौतुक केलं आहे.तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,"सबसे कातील गौतमी पाटील"(Photo Credit :Gautami Patil Facebook)
10/11
गौतमी पाटीलचा घुंगरु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  गौतमीच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.(Photo Credit :Gautami Patil Facebook)

11/11
लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं कथानक या चित्रपटाचे आहे. या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाची धुरा बाबा गायकवाडने सांभाळली आहे.(Photo Credit :Gautami Patil Facebook)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget