एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics | नाकात नथ अन् मराठमोठा साज...! गौतमी देशपांडेचा थाट पाहून व्हाल थक्क
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/5f96867fc4154d3e3d13d49992972f4c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_3
1/7
![माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे या अभिनेत्रीच्या हटके अदा समोर येत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/c9c8d4edd58bebc5e6359be50a055ff212dad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे या अभिनेत्रीच्या हटके अदा समोर येत आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
2/7
![आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी आपल्या अदाकारीने घायाळ करत आहे. नुकतेच गौतमीने काही फोटो शेअर केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/2cebe5c3ceb3cb6e7aac4ce40f9f6f39423fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी आपल्या अदाकारीने घायाळ करत आहे. नुकतेच गौतमीने काही फोटो शेअर केले आहेत. (Photo:@gautamideshpandeofficial/IG)
3/7
![या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली पाहायला मिळत आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/8aa859da5b4c32410ab00ee9442f1250536d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली पाहायला मिळत आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
4/7
![सध्या ती माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/d6a528d489ec460e6294d0d54c056df5d671d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ती माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
5/7
![गौतमी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/503fae55939214982f5fc7c97a41ff4e7aa9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
6/7
![अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/30d90d40843997b3ac4377720b0bffd2eb863.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
7/7
![गौतमी देशपांडे हिचा जन्म पुणे येथे झाला. ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीची धाकटी बहीण आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/bdd6a3469814f5fc70b14bbfcbd51a9f7b353.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौतमी देशपांडे हिचा जन्म पुणे येथे झाला. ती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीची धाकटी बहीण आहे.(Photo:@gautamideshpandeofficial/IG)
Published at : 16 Sep 2021 10:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion