एक्स्प्लोर
Gauahar Khan Birthday : गौहर खानचा वाढदिवस, लाईव्ह शोमध्ये एकाला लगावली होती कानशिलात

Feature_Photo_3
1/7

बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस 7 ची विजेता गौहर (Gauahar Khan) खान आज आपला वाढदिवस साजरा करतेय. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
2/7

गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या 'मिस इंडिया' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
3/7

आज ती बॉलिवूडमधील एक चर्चित चेहरा आहे. सोबतच ती एक यशस्वी मॉडेलही आहे. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
4/7

गौहर खान (Gauahar Khan Birthday) ला खरी ओळख मिळाली ती बिग बॉसमुळं.(photo courtesy : @gauaharkhan/IG)
5/7

बिग बॉस 7 (Bigg Boss 7 Winner) च्या सीझनची ती विजेता राहिली. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
6/7

अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, याआधी गौहरचं अफेअर कुशाल टंडनसोबत होतं. दोघेही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. तिथेच त्यांच्यात प्रेम जुळलं. दरम्यान, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
7/7

तिनं लाईव्ह शोमध्ये एका व्यक्तीच्या कानाखाली लगावली होती. तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या अकिल नावाच्या माणसाला तिनं थोबाडीत लावली होती. या घटनेनंतर ती चर्चेत आली होती. (photo courtesy : @gauaharkhan/IG)
Published at : 23 Aug 2021 12:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
