एक्स्प्लोर

Friendship Day Special: शोलेपासून ते डियर जिंदगीपर्यंत, मैत्रीचं निखळ नातं सांगणारे हे दमदार चित्रपट पाहिलेत का?

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मैत्रीचा दिवस. 'फ्रेंन्डशिप डे'च्या निमित्ताने मैत्री या नात्यावर पडदा टाकणाऱ्या काही चित्रपटांविषयी जाणून घेऊ या..

Friendship Day Special: मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

1/8
करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपटदेखील मैत्रीच्या नात्यावर भाष्य करतो. या चित्रपटापासून फ्रेंडशिप बॅन्डची क्रेझ आली. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची मैत्री दाखवली आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत प्राइम व्हीडिओवर पाहू शकता.

2/8
जोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट मैत्रीच्या नात्यावर भाष्य करतो. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

3/8
रमेश सिप्पी हे 'शोले' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'शोले' हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 मध्ये प्रर्दशित झाला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र या दोघांची मैत्री दाखवलेली आहे. 'शोले' चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

4/8
अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'काई पो चे' हा सुपरहिट चित्रपट आहे. हा चित्रपट चेतन भगतच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकातील कथेवर आधारलेला आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे. हे तिघेही या चित्रपटात एकमेकांचे मित्र आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.

5/8
राजकुमार यांनी दिग्दर्शित केलेला '3 इडियट्स' चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, शरमन जोशी यांची मैत्री दाखवली आहे. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

6/8
फरहान अख्तर यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान एकमेकांचे मित्र दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट प्राइम व्हीडिओवर बघू शकता.

7/8
2016 साली प्रदर्शित झालेल्या 'डियर जिंदगी' या चित्रपटात डॉक्टर आणि पेशंटची अनोखी मैत्री दाखवलेली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका आहे.  हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

8/8
अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'जवानी है दिवानी' या चित्रपटात प्रेम कथा दाखवली आहे. परंतु हा चित्रपट मैत्रीभोवती फिरताना दिसतो. हा चित्रपट तुम्ही मैत्र- मैत्रीणींसोबत प्राइम व्हीडियोवर पाहू शकता.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget