एक्स्प्लोर
'आर्ची'ला पाहताच चाहत्यांना लागलं याड; साडीतले फोटो पुन्हा व्हायरल!
(photo:iamrinkurajguru/ig)
1/6

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या रिंकू तिच्या साडी फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
2/6

रिंकू या फोटोशूटमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे(photo:iamrinkurajguru/ig)
Published at : 12 Apr 2022 12:29 PM (IST)
आणखी पाहा























