एक्स्प्लोर
Manisha Koirala: वयाच्या 53 व्या वर्षीही मनीषा कोईराला दिसते खूपच सुंदर; फोटो व्हायरल
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोईराला लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या बहुप्रतिक्षित वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
![९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मनीषा कोईराला लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या बहुप्रतिक्षित वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/354beec57fc200e45a1619a915fc70d81711610524226289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo : manav manglani)
1/8
![मनीषा कोईराला काल रात्री हिरामंडी कार्यक्रमात स्टायलिश अंदाजात दिसली. (photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/aaaa8e3109cad2d48b8f09779e4a8d211096a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनीषा कोईराला काल रात्री हिरामंडी कार्यक्रमात स्टायलिश अंदाजात दिसली. (photo : manav manglani)
2/8
![यावेळी अभिनेत्रीने चमकणारा सूट परिधान केला होता. मनीषा कोईरालाच्या पेस्टल रंगाच्या शायनिंग सूटवर सुंदर धाग्याचे काम होते.(photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/fc110bb9426151930ca4d1a13a9f6dce3dd47.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेत्रीने चमकणारा सूट परिधान केला होता. मनीषा कोईरालाच्या पेस्टल रंगाच्या शायनिंग सूटवर सुंदर धाग्याचे काम होते.(photo : manav manglani)
3/8
![स्टायलिश चमकणाऱ्या सूटसोबत मनीषा कोईरालाने कोणत्याही प्रकारचे हेवी दागिने नेले नव्हते. म(photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/f74440a16c2cf3ab514edd30d8021aa96f10d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टायलिश चमकणाऱ्या सूटसोबत मनीषा कोईरालाने कोणत्याही प्रकारचे हेवी दागिने नेले नव्हते. म(photo : manav manglani)
4/8
![. मनीषाने फक्त एका हातात ब्रेसलेट आणि कानात हलके झुमके घातले होते. अभिनेत्रीने गोल्डन हील सँडलने तिचा लूक पूर्ण केला.(photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/b3991876537886913d7740b553370cc0c4e49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. मनीषाने फक्त एका हातात ब्रेसलेट आणि कानात हलके झुमके घातले होते. अभिनेत्रीने गोल्डन हील सँडलने तिचा लूक पूर्ण केला.(photo : manav manglani)
5/8
![(photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/e047906aaa2a9db325e6a71b440c9d9b50cc8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo : manav manglani)
6/8
![(photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/c3160f850e53c584771062441e31099e04b3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo : manav manglani)
7/8
![हिरामंडी कार्यक्रमादरम्यान मनीषा कोईरालाने पापाराझींसमोर जोरदार पोज दिली. अभिनेत्री कधी हसली तर कधी तिची स्टाइल फ्लॉन्ट केली. (photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/b0e8255f5255a3085c893cdc04d3205a70e90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिरामंडी कार्यक्रमादरम्यान मनीषा कोईरालाने पापाराझींसमोर जोरदार पोज दिली. अभिनेत्री कधी हसली तर कधी तिची स्टाइल फ्लॉन्ट केली. (photo : manav manglani)
8/8
![मनीषा कोईरालाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसणार आहे.संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या मालिकेत मनीषा एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. (photo : manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/ded9446ac85827e030514e7989ab79fbb8179.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनीषा कोईरालाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसणार आहे.संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या मालिकेत मनीषा एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. (photo : manav manglani)
Published at : 28 Mar 2024 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
सातारा
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)