एक्स्प्लोर

Nashik Crime : अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला, अवघ्या काही तासात हल्ल्याचा उलगडा

Nashik Crime : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा एका 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर (Anant kanhere Maidan) एका 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज सोमवारी (दि. 10) घडली आहे. हल्ला करणाऱ्या इसमाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीतील आज सकाळी दहा वाजता दरम्यान अनंत कान्हेरी मैदानावर आज सकाळी 19 वर्षीय मुलगी आली असता तिच्यावर एका इसमाने चाकूने हल्ला केला. 

हल्ला करणारा निघाला नातेवाईक 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मुलीची प्रकृती सध्या गंभीर असून मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केदार गणेश जंगम, असे हल्ला करणाऱ्या इसमाचे नाव आहे. केदारचे पीडित मुलीसोबत प्रेम संबंध होते, असे निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच केदार हा मुलीचा नातेवाईक आहे. हल्ला झालेली मुलगी ही त्याच्याच घरी राहायला होती, असे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. 

नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणांची पोलिसांशी हुज्जत 

दरम्यान, नाशिकमध्ये रात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कल परिसरात आरडाओरड करत तरुण-तरुणी गोंधळ घालत असल्याची पोलिसांच्या गस्तीपथकाला माहिती मिळाली होती. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत नशेत बेभान झालेल्यांकडून भर रस्त्यावर उन्माद घालण्यात येत होता. पोलिसांच्या गस्ती पथकाने तरुण-तरुणींना विचारणा केली असता मद्यधुंद तरुण आणि तरुणींनी पोलिसांशीच हुज्जत घालत कारवाईला विरोध केयाचे दिसून आले. 

सातपूर परिसरात युवकावर कोयत्याने वार

तर, सातपूर औद्योगिक वसाहतीत एकाने कारण नसताना एकावर कोयत्याने वार करून दुखापत केली. विलास बोरसे (22, रा. हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रुपेश रवींद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी  सकाळी आठच्या सुमारास जहागिरदार फुडस्‌ या ठिकाणी ते गेले असताना संशयित बोरसे याने काहीतरी कारणातून कोयत्याने छातीवर, डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आणखी वाचा 

Suresh Dhas : सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget