एक्स्प्लोर
Indian Police Force New Poster Out: रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेब सीरिज लवकरच प्रेकक्षकांच्या भेटीस...
रोहित शेट्टीने (Rohit Shetty) इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) या वेब सीरिजचे नवे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर करुन या वेब सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
Rohit Shetty
1/10

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे (Rohit Shetty)चे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स ची उत्सुकतेने वाट बघत असतात.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
2/10

रोहित शेट्टीचे (Rohit Shetty)ची इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Photo Credit : Rohit Shetty Facebook)
Published at : 21 Oct 2023 05:53 PM (IST)
आणखी पाहा























