एक्स्प्लोर
Emergency : इंदिरा गांधी बनण्यासाठी कंगनाची तयारी सुरू, शेअर केले फोटो
Emergency Indira Movie
1/6

कंगना रनौतने आज आपल्या कू या सोशल मीडियावरून एक नवीन माहीती चाहत्यांना दिली आहे. सध्या कंगना इमर्जन्सी या चित्रपटाच्या तयारीत आहे.
2/6

इन्स्टाग्रामवर तिने त्याबद्दलचे काही फोटो टाकले होते. आपण या फोटोतून कसे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयार होत आहे हे ती सांगत होती.
3/6

तिचे हे फोटो खूपच गाजले आहेत. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना कशी दिसेल याची वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.
4/6

कंगना रनौतकडे सध्या अनेक चांगले सिनेमे आहेत. यापैकीच थलैवी आणि दुसरा धाकड आहे.
5/6

बायोपिक करण्यासाठी कंगनाकडे आता अनेक निर्माते रांगा लावू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी विद्या बालनकडे बायोपिक क्वीन म्हणून पाहिलं जात होतं. आता त्या शर्यतीत कंगनाचा समावेश झाला आहे.
6/6

थलैवी हा सिनेमा तर ती करते आहेच. आता इमर्जन्सी या चित्रपटातून ती इंदिरा गांधी यांना मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.
Published at : 24 Jun 2021 11:05 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
राजकारण



















