एक्स्प्लोर
Diwali Rangoli Designs: या दिवाळीत लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराच्या अंगणात रांगोळी काढा, पाहा वेगवेगळ्या डिझाईन्स..
Rangoli
1/7

हिंदू धर्मात, कोणताही सण रांगोळीशिवाय अपूर्ण वाटतो. मग ती जन्माष्टमीची असो वा शिवरात्री, किंवा दिवाळी. रंगीबेरंगी रांगोळीशिवाय घराचे अंगण अपूर्ण वाटते. (फोटो क्रेडिट - सोशल मीडिया)
2/7

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या अंगणात आणि दाराजवळ लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी रांगोळीच्या नवनवीन डिझाइन्स काढल्या जातात. (फोटो क्रेडिट - सोशल मीडिया)
Published at : 02 Nov 2021 03:01 PM (IST)
आणखी पाहा























