एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कास्टिंग काउच' बाबत दिव्यांका म्हणाली..

divyanka

1/8
बॉलिवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींने त्यांचे कास्टिंग काउचबद्दलचे अनुभव लोकांसोबत शेअर केले.

2/8
नुकतीच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi) देखील कास्टिंग काऊचबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली.

3/8
दिव्यांकानं सांगितलं की तिने 'कास्टिंग काउच' चा सामना केला आहे. तिला  इंडस्ट्रीबद्दल जास्त माहिती न्हवती.

4/8
तसेच अनेक लोकांनी तिचे करिअर खराब करण्याची देखील तिला धमकी दिली होती, असं तिने सांगितलं. दिव्यांका पुढे म्हणली, आई-वडील आणि बहिणीमुळे तिला बरोबर आणि वाईट यांमधील फरक समजला.

5/8
'करिअरच्या सुरूवातीला मला कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं होते त्यामुळे मी पार्टी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जायला टाळत होते.', असं दिव्यांकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

6/8
मुलाखतीमध्ये दिव्यांका म्हणाली, 'जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळतो. तेव्हा अनेक लोक त्याचा फायदा घेतात. तेव्हा तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला लुटले जाते. सुरूवातीला काही माहित नसल्यामुळे कमी पैसे घेऊन तुम्हाला जास्त काम करावे लागते.'

7/8
दिव्यांका पुढे म्हणाली, 'जेव्हा मी  इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा माझं वय लहान होते. मला माहित नव्हते की लोक कशा प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ही मी टूच्या आधीची गोष्ट आहे. काही लोक तुमच्या सोबत वेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात. ते लोक असं सांगतात की कास्टिंग काऊचच्या शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुमचे करिअर संपेल. मला माहित होतं की मला माझ्यात असणाऱ्या टॅलेंटमुळे काम मिळालं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. '

8/8
दिव्यांकाच्या ‘बनू मैं तेरी दुल्हन’या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 'ये है मोहब्बते' या मालिकेमधून दिव्यांका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच ‘खतरों के खिलाडी 11’या शोमध्ये देखील दिव्यांकाने भाग घेतला होता. (all photo: divyankatripathi/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द

Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget