एक्स्प्लोर
Daughters Day : Amrita Singh पासून Karisma Kapoor पर्यंत, बॉलिवूडच्या Single Mothers
Amruta_Singh_&_Sara_Ali_khan
1/5

Karisma Kapoor-Samaira Kapoor : करिश्मा कपूरनं 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. करिश्मानं 2005 मध्ये आपली मुलही समायराला जन्म दिला. दरम्यान, करिश्मा 2014 मध्ये करिश्मानं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता ती आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. करिश्मा नेहमीच आपल्या मुलीसोबत दिसून येते.
2/5

Shweta Tiwari-Palak Tiwari : श्वेतानं 2000 मध्ये आपली मुलगी पलकला जन्म दिला. आपला पहिला पती राजा चौधरीशी विभक्त होताना आपल्या मुलीची कस्टडी स्वतःकडे घेतली. आज पलक आणि श्वेता नेहमीच एकत्र दिसून येतात.
Published at : 26 Sep 2021 12:50 PM (IST)
आणखी पाहा























