एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vicky Kaushal : चाळीत जन्मलेला विकी कौशल आज आहे सुपरस्टार! जाणून घ्या अभिनेत्याचा सिनेप्रवास...
Vicky Kaushal : विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
![Vicky Kaushal : विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/c08a04370e8e7c6f735f3bba90c38c511693307081899254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vicky Kaushal
1/10
![बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला मुंबईतील अंधेरी येथील आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/9dd3505d5547aabe348a0f36af22956ba3f56.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला मुंबईतील अंधेरी येथील आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)
2/10
![अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलचा समावेश आहे. चाळीत जन्मलेल्या विकीचा सिनेप्रवास खूपच रंजक आहे. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/c4f77ee7ec975226f8f65f3fa1114c9ea7902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशलचा समावेश आहे. चाळीत जन्मलेल्या विकीचा सिनेप्रवास खूपच रंजक आहे. (Photo : Manav Manglani)
3/10
![विकीचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/1d24043cc22d25cd45a405447151611f805cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विकीचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Photo : Manav Manglani)
4/10
![विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/cbbbdb414139e7dac65227430c185affa9011.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo : Manav Manglani)
5/10
![विकी 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/5417fad628351f48b7e18613c7b3d35c82817.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विकी 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. (Photo : Manav Manglani)
6/10
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/a810471c02b14be31bd6d434a7844c0fa5f70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
"मी एक परफेक्ट पती किंवा परफेक्ट मुलगा नाही. पण मी रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो"; विकीचं हे वक्तव्य काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं. (Photo : Manav Manglani)
7/10
![अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या सिनेमात विकी मुख्य भूमिकेत दिसला होता. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/2ac61e208d9c057ac23e4f9bf72d83dde70c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या सिनेमात विकी मुख्य भूमिकेत दिसला होता. (Photo : Manav Manglani)
8/10
![राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी विकीला सन्मानित करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/e61865525be5a315fe3d50345d5097a834844.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी विकीला सन्मानित करण्यात आले आहे. (Photo : Manav Manglani)
9/10
!['गँग्स ऑफ वासेपुर' हा विकी कौशलचा पहिलाच सिनेमा चांगलाच गाजला. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/c6a9027fd46e4c007d419493372e64a202e48.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गँग्स ऑफ वासेपुर' हा विकी कौशलचा पहिलाच सिनेमा चांगलाच गाजला. (Photo : Manav Manglani)
10/10
![विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo : Manav Manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/8790f7636cd0327491c0f398ac70b180930aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विकी कौशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo : Manav Manglani)
Published at : 29 Aug 2023 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)