एक्स्प्लोर

Happy Birthday Vanita Kharat : न्यूड फोटोशूट, 'कबीर सिंह'तील मोलकरीण तर कधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; 'कॉमेडी क्वीन' वनिता खरातबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरातचा आज वाढदिवस आहे.

Vanita Kharat

1/10
मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वनिता खरातचा आज वाढदिवस आहे.

2/10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनिता घराघरांत पोहोचली आहे.

3/10
बॉडी पॉझिटिव्हीटीचा संदेश देण्यासाठी वनिताने न्यूड फोटो शूट केलं होतं. पण या फोटोशूटमुळे तिचा ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

4/10
शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' सिनेमात वनिताने साकारलेली मोलकरणीची भूमिका खूप गाजली.

5/10
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर वनिताला आता टॉलिवूडमध्ये काम करायचं आहे.

6/10
कॉलेजमध्ये असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून वनिताने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

7/10
वनिता चांगली खवय्या आहे. तिला वडापाव खायला प्रचंड आवडतो.

8/10
मुंबईतील किर्ती कॉलेजचा नाट्यविभाग आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या टीमसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला वनिताला आवडतं.

9/10
वनिता एक अभ्यासू अभिनेत्री असण्यासोबत तिला कविता वाचायला आवडतात.

10/10
वनिताचा लवकरच एक बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

Embed widget