एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vaani Kapoor: वाणी कपूरचा स्टनिंग लूक; फोटोवर चाहते फिदा
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिनं खास लूक केला होता.
![नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिनं खास लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/2a6239deea5b7e25591a6c8496a501721680955457452259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Vaani Kapoor/instagram)
1/8
![अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. वाणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/ed5e47ef4c219eae94ef9160c60adedf4b5d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. वाणीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/8
![वाणी सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/ff8da6d178b14051c9284b77ff5c141bc9688.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करत असते.
3/8
![नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/f737ce3bc6a0190172578ad01ec10098066b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये वाणीनं हजेरी लावली.
4/8
![पुरस्कार सोहळ्यासाठी वाणीनं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/fa7bd1215e75a51c9fead700822f34b547737.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरस्कार सोहळ्यासाठी वाणीनं खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
5/8
![ब्लू कलरचा ड्रेस, ब्लू अंगठी आणि मेसी हेअर्स असा लूक वाणीनं केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/3e8058dff51a69cfb76c23b2c13cdc179b4be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लू कलरचा ड्रेस, ब्लू अंगठी आणि मेसी हेअर्स असा लूक वाणीनं केला होता.
6/8
![वाणीनं तिच्या या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/9ba42bfde0e2dc496ef3ee967224e2686a079.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणीनं तिच्या या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/8
!['Indeed a Good Friday'असं कॅप्शन वाणीनं या फोटोला दिलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/9c41bdddc13d7127096f23b93d02ef1dc9768.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'Indeed a Good Friday'असं कॅप्शन वाणीनं या फोटोला दिलं.
8/8
![गेल्या वर्षी वाणीचा शमशेरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/603d6d4b9a2789319eff1fba86499412b72e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी वाणीचा शमशेरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Published at : 08 Apr 2023 05:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion