एक्स्प्लोर
राम गोपाल वर्मामुळे उर्मिला मातोंडकर यांचे करिअर बिघडले? हे होतं मोठं कारण
संपादित छायाचित्र
1/5

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या अफेअरची एकेकाळी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सुरू होती. बातमीनुसार, एकेकाळी राम गोपाल वर्मा अभिनेत्री उर्मिलाकडे इतके आकर्षित झाले होते की तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून उर्मिलालाच कास्ट करत होता. मीडिया रिपोर्टनुसार उर्मिलाने राम गोपालच्या जवळपास 13 चित्रपटांत काम केले आहे.
2/5

असं म्हणतात की रामगोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटाने एका रात्रीत उर्मिलाला स्टार बनवलं. हा तो काळ होता जेव्हा रामगोपाल वर्मा यांचे नाव इंडस्ट्रीतील टॉप फिल्ममेकर्समध्ये होते.
3/5

राम गोपाल वर्माबरोबर चित्रपट करताना उर्मिलाने इतर अनेक चित्रपट निर्मात्यांना निराश केले होते. असे म्हटले जाते की उर्मिला त्यावेळी फक्त राम गोपाल वर्माच्या चित्रपटात काम करायची आणि उर्वरित चित्रपट निर्मात्यांचे प्रोजेक्ट्स नाकारायची.
4/5

याचा परिणाम असा झाला की, रामगोपालने उर्मिलाबरोबर काम करणे थांबवल्यानंतर, उर्मिलाने नशीब आजमावण्यास सुरुवात केली पण त्यात त्यांना यश आले नाही.
5/5

राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर सतत काम केल्यामुळेच इतर चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात उर्मिलाला घेण्यास रस दाखविला नाही. एकप्रकारे त्यांचं संपूर्ण करीअर अंधारात गेली होती.
Published at : 17 Apr 2021 08:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























