एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'गैरव्यवहाराची चौकशी करा', Ravindra Dhangekar यांची पोलिसात तक्रार
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात त्यांनी गोखले बिल्डरसह (Gokhale Builder) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 'या संपूर्ण प्रकरणात जरी व्यवहार रद्द झाला असला तरी सुद्धा त्यातल्या गैरव्यवहाराची सविस्तर सखोल चौकशी व्हावी', अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. २३० कोटी रुपयांच्या या व्यवहारातून गोखले बिल्डर्सने माघार घेतली असली तरी, धंगेकर यांनी यातील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या व्यवहारासाठी कर्ज देणाऱ्या बँकांमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून, ही २३० कोटींची रक्कम गोठवण्याची मागणी त्यांनी यापूर्वी केली होती.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















