एक्स्प्लोर

IND vs AUS Semi Final Mumbai Weather : मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?

Heavy Rain In Mumbai Before IND vs AUS Semi Final : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक 2025 सेमीफायनल सामना रंगणार आहे.

IND-W vs AUS-W Semi Final In Mumbai : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND vs AUS Semi Final) महिला विश्वचषक 2025 सेमीफायनल सामना रंगणार आहे. हा रोमांचक नॉकआऊट सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. सात वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियासमोर पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया उतरणार आहे. मात्र भारतासाठी सध्या सर्वात मोठी अडचण प्रतिस्पर्धी नाही, तर हवामान आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.

सेमीफायनल दरम्यान हवामान कसं असेल? (IND vs AUS Semi Final Before Heavy Rain)

अहवालानुसार, भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलदरम्यान पावसाची व्यत्यय येण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, नवी मुंबईत आज तापमान 25 ते 33 अंश सेल्सियस दरम्यान राहील. दिवसभर आभाळ दाटून राहणार असून, अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 च्या सुमारासच शहराच्या अनेक भागांत हलका पाऊस झाला, तर किनारपट्टी भागात मुसळधार सरी आल्या आहेत. पुढील 24 तासांत मुंबईत 40 ते 70 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसामुळे सेमीफायनल सामना रद्द झाला तर.... (IND vs AUS Semi Final match canceled due to rain)

जर सामना सुरू असताना पाऊस अखंडपणे सुरू राहिला, तरी भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आयसीसीने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे (Reserve Day) ठेवला आहे. म्हणजेच, जर सामना आज (30 ऑक्टोबर) पूर्ण होऊ शकला नाही, तर तो उद्या (31 ऑक्टोबर) खेळवला जाईल.

पण 31 ऑक्टोबरलाही पाऊस झाला, तर?

जर सामना रिझर्व्ह डेपर्यंत गेला आणि 31 ऑक्टोबरलाही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर भारताला मोठा धक्का बसू शकतो. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला थेट फायनलसाठी पात्रता (क्वालिफिकेशन) मिळेल, तर पावसामुळे टीम इंडिया बिना खेळता बाहेर पडेल.  

भारत महिला संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड.

ऑस्ट्रेलिया महिला संघ : जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, एलिसा हीली (कर्णधार), अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, हीथर ग्राहम, डार्सी ब्राउन, सोफी मोलिनेक्स. 

हे ही वाचा -

Asia Cup 2025 : भारतात आशिया कप ट्रॉफी कधी येणार? पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वींची आडमुठी भूमिका कायम,बीसीसीआयचा नवा प्लॅन 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
Geeta Jain: अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
Pune Crime News: इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अन्...
इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
CM Fadnavis And Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी उपजिल्हाधिकारी! गावाची मान उंचावली, पदोन्नतीमुळे माढा पुन्हा एकदा चर्चेत
Geeta Jain: अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
अभियंत्याला चापट मारणे माजी आमदाराला भोवले, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश, 2023 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी
Pune Crime News: इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अन्...
इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अन्...
कोणी दांडक्याने मारलं, कोणी अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, आता ओंकार हत्तीला वनताराला नेणार
कोणी दांडक्याने मारलं, कोणी अंगावर सुतळी बॉम्ब फेकले, आता ओंकार हत्तीला वनताराला नेणार
Sharad Pawar: 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
Dharmendra Health Update: 'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली
'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली
Embed widget