एक्स्प्लोर

टीव्हीवर 'संस्कारी सून', ओटीटीवर येताच 'या' अभिनेत्रींनी दिले बोल्ड सीन्स, पाहून चकित व्हाल

OTT Content : ओटीटीवर अनेक बोल्ड वेब सीरीज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. टीव्हीवरील अनेक अभिनेत्रींनी ओटीटीवर पदार्पण केलं. अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांनी OTT वर येताच खूप इंटिमेट सीन दिले आहेत.

TV Actress Who Did Bold Scenes in Web Series

1/9
'दहलीज' या टीव्ही शोमध्ये त्रिधा चौधरीने एका सुसंस्कृत मुलीची भूमिका साकारली होती.

2/9
टीव्हीवर संस्कारी भूमिका करणाऱ्या त्रिधाने एमएक्स प्लेयरच्या 'आश्रम' या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

3/9
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोने हिना खान घराघरात प्रसिद्ध झाली.

4/9
या टीव्ही मालिकेनंतर हिना खान 'डॅमेज्ड' आणि 'हॅक्ड' सारख्या वेब सीरीजमध्ये दिसली, ज्यामध्ये तिने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत.

5/9
'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधील चुलबुली मुलीच्या भूमिकेत निया शर्माला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं.

6/9
ओटीटीवर येताच निया शर्माने ट्विस्टेड वेब सीरिजमध्ये बरेच इंटिमेट सीन्स दिले.

7/9
अभिनेत्री संजीदा शेखने अनेक टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी सुनेच्या अवतारात दिसली होती.

8/9
संजीदा शेख हिरामंडी या वेबसिरीजमध्ये झळकली, ज्यामध्ये तिने बोल्ड सीन दिले आहेत.

9/9
'कसौटी जिंदगी की' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी हिने हम तुम और दम' सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on BJP : भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
Sanjay Raut : मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
Amit Thackeray : अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
Ajit Pawar: दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Elected Vidhansabha : मनसे नेत्यांकडून अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारीचा आग्रहSanjay Raut on SC And EC | निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय भाजपची बी टीम, संजय राऊतांची टीकाUddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंगRajan Teli Profile : विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश करणारे राजन तेली कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on BJP : भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
भाजप बिश्नोई गँग, त्यांच्याकडे हत्यार म्हणून ईडी, सीबीआय; संजय राऊतांचा बोचरा वार
Sanjay Raut : मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
मविआत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा, काँग्रेसने यादी हायकमांडकडे पाठवली; संजय राऊत म्हणतात, लवकर निर्णय घ्या!
Amit Thackeray : अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
अमित ठाकरेंना माहीमधून उमेदवारी द्या! मनसे नेत्यांची मागणी; उद्धव ठाकरेंकडून कोणती भूमिका घेतली जाणार?
Ajit Pawar: दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
दिपक मानकर, रूपाली ठोंबरे आक्रमक; अजित पवारांसह पक्षाची डोकेदुखी वाढणार? नेत्यांची नाराजी संपवण्यासाठी अध्यक्ष कोणता पर्याय शोधणार
Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; या तीन जागांवर घोडं अडलं!
कोल्हापुरात अजूनही महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरुच; 'या' तीन जागांवर घोडं अडलं!
Bacchu Kadu : मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, '4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार'
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, '4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार'
Rajan Teli: ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप, राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार
Embed widget