एक्स्प्लोर

Tamannaah Bhatia : परी म्हणू की सुंदरा... तमन्नाच्या निरागस सौंदर्याची जादू....

Tamannaah Bhatia Photos : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही लाखो चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.

Tamannaah Bhatia Photos

1/10
बॉलिवूडसोबतच तमन्नाने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

2/10
2005 सालापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या तमन्नाला खरी प्रसिद्धी 2015 साली आलेल्या 'बाहुबली' या बिग बजेट चित्रपटातून मिळाली.

3/10
तमन्नाचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार आतूर असतात.

4/10
अभिनेत्री तमन्नाने स्टायलिश आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तमन्ना खूप ग्लॅमरस दिसत आहे.

5/10
ब्लॅक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये तमन्ना भाटिया फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड इअररिंग्स घातले आहेत.

6/10
तमन्ना लाईटच्या मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह खूप ग्लॅमरस दिसत आहे.

7/10
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 32 वर्षांची आहे.

8/10
तमन्नाचा जन्म सिंधी कुटुंबात झाला, तिचे वडील संतोष भाटिया हिरे व्यापारी तर आई रजनी भाटिया गृहिणी आहे.

9/10
2005 साली तमन्नाने 'चाँद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

10/10
गायक अभिजीत सावंतच्या 'लफ्जों मे कह ना सकूँ' या म्यूझिक अल्बमध्येही तमन्ना झळकली आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Embed widget