एक्स्प्लोर
Swara Bhasker: स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; पाहा फोटो
स्वरा भास्करनं (Swara Bhasker) फहाद जिरार अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे.
![स्वरा भास्करनं (Swara Bhasker) फहाद जिरार अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/e70e94f5125445271942a8af7becb6ed1676553925795259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Swara Bhasker
1/9
![अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद जिरार अहमदसोबत विवाहबद्ध झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/37bed597cc0918484e4da4b5b6f254fff9c88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद जिरार अहमदसोबत विवाहबद्ध झाली.
2/9
![फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/ee1e60232aad75b7c62af5ae12c6e26231147.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.
3/9
![स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/0da7716a8571bc370c1d68368cb41d85a7ca6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे.
4/9
![स्वरानं (Swara Bhasker) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/2adb7dccb170e80192eb0b555f311b4fc7e30.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरानं (Swara Bhasker) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे.
5/9
![अभिनेत्री स्वरा भास्करनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/563e6d56327d12f1b862c8dc0329efcb6bdbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री स्वरा भास्करनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
6/9
![व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेली एखादी गोष्ट दूरवर शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. माझ्या हृदयात तुझं स्वागत आहे.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/6f324b5ed012fe179e254b2814e1bd30fb816.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेली एखादी गोष्ट दूरवर शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. माझ्या हृदयात तुझं स्वागत आहे.'
7/9
![स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओला फहादनं रिप्लाय देखील दिला आहे. त्यानं रिप्लायमध्ये लिहिलं, 'हा गोंधळ इतकी सुंदर असू शकते हे मला माहीत नव्हते. प्रेमानं माझा हात धरल्याबद्दल मी आभार मानतो.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/9ef3f49ee58053a2d3d9ff7df9f1d2e2f146e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओला फहादनं रिप्लाय देखील दिला आहे. त्यानं रिप्लायमध्ये लिहिलं, 'हा गोंधळ इतकी सुंदर असू शकते हे मला माहीत नव्हते. प्रेमानं माझा हात धरल्याबद्दल मी आभार मानतो.'
8/9
![स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/c597d9f305534c71fdcbc6dbc0a99b31cfcab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
9/9
![स्वरा ही विविध विषयांवरील मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/7e3ccfce48f06b041a2ef672000edbeaf0489.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा ही विविध विषयांवरील मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
Published at : 16 Feb 2023 07:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)