एक्स्प्लोर
Shriya Saran : अप्सरा आली... अभिनेत्री श्रेया सरनचे नवे फोटो चर्चेत
Shriya Saran Photos : अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांशिवाय सोशल मीडियातील पोस्टवरूनही चर्चेत असते.
Shriya Saran Photos
1/10

अभिनेत्री श्रिया सरनने ऑफ व्हाईट कलरच्या गाऊनमधील रेड कार्पेट लूक शेअर केला आहे.
2/10

अभिनेत्री श्रिया सरनच्या या ग्लॅमरस लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
3/10

ऑफ व्हाईट डिझायनर गाऊन, बन हेअरस्टाईल आणि डायमंड ज्वेलरीमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
4/10

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.
5/10

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.
6/10

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
7/10

नुकतीच ती आरआरआर या चित्रपटात झळकली होती.
8/10

बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
9/10

अभिनेत्री श्रिया सरन ही आगामी 'गमनम', 'नरगासूरन' आणि 'तडका' आदी चित्रपटात दिसणार आहे.
10/10

अभिनेत्री श्रिया सरन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
Published at : 03 Oct 2022 11:20 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
























